Reduced price! Shadow Man - शॅडो मॅन

Shadow Man - शॅडो मॅन

New product

Author : Cody Mcfadyen

Publishers : Mehta Publishing House / मेहता पब्लिशिंग हाऊस

Translators : Uday Bhide

Language : Marathi

More details

1 Item

Warning: Last items in stock!

Rs. 408 tax incl.

-15%

Rs. 480 tax incl.

एफबीआयसाठी स्पेशल एजंट म्हणून काम करणारी स्मोकी बरेट एकामागून एक खून करणाऱ्या खुन्यांचा माग काढण्यात तरबेज होती, पण एका खुन्याने मात्र तिचं आयुष्य कायमचं उद्धवस्त केलं. तिच्या पतीला आणि मुलीला ठार मारून तिच्या चेहर्याबरोबर आत्म्यावरही एक खोल जखम केली. ज्याच्यासाठी जगायचं, ते सगळं संपलं होतं.... आता काय करेल स्मोकी? 'त्या सावली' चा शोध घेऊन छडा लावेल?
अशा रहस्यमय घटनांची गुंफण असलेली चित्तथरारक कादंबरी.

Write a review

Shadow Man - शॅडो मॅन

Shadow Man - शॅडो मॅन

Author : Cody Mcfadyen

Publishers : Mehta Publishing House / मेहता पब्लिशिंग हाऊस

Translators : Uday Bhide

Language : Marathi

30 other products in the same category:

Customers who bought this product also bought: