New Reduced price! Bhutan Ani Cuba - भूतान आणि क्यूबा

Bhutan Ani Cuba - भूतान आणि क्यूबा

New product


Author : Dilip Kulkarni

Publisher : Rajhans Prakashan

More details

1 Item

Warning: Last items in stock!

Rs. 125 tax incl.

-17%

Rs. 150 tax incl.

जगातील सारी राष्ट्रं‘आर्थिक वाढ म्हणजेच विकास’हा भ्रम उराशी कवटाळून वेगानं पुढे धावताहेत;आणि त्यातून व्यक्ती ते पर्यावरणअशा सर्व स्तरांवरसमस्या निर्माण करत आहेत.ह्याला अपवाद असणारी दोन राष्ट्रं म्हणजे भूतान आणि क्यूबा.भूतान GDP पेक्षा GNH ला अधिक महत्त्व देतो; तर क्यूबानं सेंद्रिय क्रांती करून आपल्या विकासनीतीला एक वेगळंच वळण दिलं आहे. ह्या दोन राष्ट्रांच्या‘सम्यक् विकासा’च्या दिशेत  चाललेल्या वाटचालीचा हा परिचय आणि विश्लेषण.

Write a review

Bhutan Ani Cuba - भूतान आणि क्यूबा

Bhutan Ani Cuba - भूतान आणि क्यूबा


Author : Dilip Kulkarni

Publisher : Rajhans Prakashan

30 other products in the same category: