Reduced price! Culture Shock Aakhati Desh - कल्चर शॉक आखाती देश

Culture Shock Aakhati Desh - कल्चर शॉक आखाती देश

9788174348968

New product

Author: Vishakha Patil

Publisher: Rajhans Prakashan

More details

This product is no longer in stock

Rs. 125 tax incl.

-17%

Rs. 150 tax incl.

आपल्या सर्वांमध्ये हे असं लहानगं मूल कायम दडलेलं असतं. एखादा अनपेक्षित अनुभव आला की ते डोळे विस्फारतं. एखाद्या परक्या भूमीवर पाय ठेवला की सुरुवातीच्या काळात तर आपले डोळे सदैव विस्फारलेलेच! 'आखाती देशांत जाताय? या देशाबद्दल तर बरंच काही उलटसुलट ऐकलंय. तिकडचे अनुभव कसे असतील? तिथल्या कट्टर संस्कृतीशी अन् कठोर कायद्यांशी मला जुळवून घेता येईल ना? अरब व्यक्तीशी मी कसं वागायला हवं? ते लोक माझ्याकडे कसे बघतील?' असे अनेक सतावणारे प्रश्न. थांबा, आता तुम्ही एकटे नाहीत. तुमच्या सोबतीला असेल आधार देणारं, हलक्या-फुलक्या प्रसंगांमधून अरब संस्कृतीतले बारकावे उलगडणारं, हे पुस्तक. बुरख्याआड दडलेल्या संस्कृतीतला जीवनप्रवास सुखकारक करणारं 'कल्चर शॉक : आखाती देश'.

Write a review

Culture Shock Aakhati Desh - कल्चर शॉक आखाती देश

Culture Shock Aakhati Desh - कल्चर शॉक आखाती देश

Author: Vishakha Patil

Publisher: Rajhans Prakashan

30 other products in the same category:

Customers who bought this product also bought: