Reduced price! Chadhai - Utarai - चढाई - उतराई

Chadhai - Utarai - चढाई - उतराई

9788187549864

New product

Author: Aanand Palande

Publisher: Prafullata Prakashan

More details

2 Items

Warning: Last items in stock!

Rs. 332 tax incl.

-15%

Rs. 390 tax incl.

सह्याद्री पर्वत म्हणजे महाराष्ट्राचा कणा, महाराष्ट्राचे सौंदर्य याच्या काळया कभिन्न कातळांमध्ये, माथ्यावरील घनदाट वृक्षवेलींमध्ये सामावले आहे. महाराष्ट्राचा पराक्रम आणि स्वातंत्रनिष्ठा याच पर्वतराजी मधील दुर्गम दुर्ग आणि त्यांचे अधिपती छत्रपती शिवराय यांच्यामुळे प्रगट झाली आहे. कल्याणकारी राज्य आणि अर्थकारण सह्याद्री पर्वतामुळेच फुलले आहे. अशा ह्या सह्याद्री पर्वतरांगांचा पुस्तकरूपात घेतलेला धांडोळा.

Write a review

Chadhai - Utarai - चढाई - उतराई

Chadhai - Utarai - चढाई - उतराई

Author: Aanand Palande

Publisher: Prafullata Prakashan

30 other products in the same category: