Reduced price! Narmadechya Tataki Ani Dakshinvara - नर्मदेच्या तटाकीं आणि दक्षिणवारा

Narmadechya Tataki Ani Dakshinvara - नर्मदेच्या तटाकीं आणि दक्षिणवारा

New product

Authors : G. N. Dandekar

Publishers :  Mrunmayi Prakashan

More details

This product is no longer in stock

Rs. 116 tax incl.

-17%

Rs. 140 tax incl.

प्रख्यात साहित्यिक गो. नी. दांडेकर यांनी साहित्याचे सर्व प्रकार हाताळले होते, हे या पुस्तकावरून सिद्ध होते. हे पुस्तक म्हणजे दांडेकर यांनी लिहिलेली प्रवासवर्णने आहेत. नर्मदेच्या तटाकी या प्रवासवर्णनात लेखकाने नर्मदेच्या विविध रूपांचे चिंतनशील दर्शन घडवले आहे.

नर्मदेच्या सान्निध्यात राहून लेखकाच्या मनात उमटलेल्या विचारतरंगाचे दर्शन पुस्तकातील नऊ लेखांमधून घडते; तर दक्षिणवारा हा दक्षिणेचा घेतलेला वेध आहे. दक्षिणेकडील राज्यांचे संस्कृतीक दर्शन त्यात घडते. त्याला निसर्गाची पार्श्वभूमी लाभली आहे.

त्यात मूर्ती-मंदिरांप्रमाणे पेरियारसारख्या अभयारण्याचे दर्शनही घडते. लालित्यपूर्ण, ओघवती, चित्रमय भाषा हे पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.

Write a review

Narmadechya Tataki Ani Dakshinvara - नर्मदेच्या तटाकीं आणि दक्षिणवारा

Narmadechya Tataki Ani Dakshinvara - नर्मदेच्या तटाकीं आणि दक्षिणवारा

Authors : G. N. Dandekar

Publishers :  Mrunmayi Prakashan

30 other products in the same category:

Customers who bought this product also bought: