Reduced price! Maz London - माझं लंडन

Maz London - माझं लंडन

New product

Authors :  Meena Prabhu

Publishers : Purandare Prakashan

More details

1 Item

Warning: Last items in stock!

Rs. 315 tax incl.

-15%

Rs. 370 tax incl.

लेखिका मीना प्रभू यांचं हे गाजलेलं पुस्तक . लंडनला त्या दत्तक आई असं संबोधतात. त्यामुळे आईविषयी
जसं प्रेम वाटावं तसं त्यांना ते लंडन विषयी वाटतं. आणि त्याच भूमिकेतून त्यांनी लंडनला शब्दबद्ध केलं
आहे. त्यांनी या पुस्तकातून वाचकांना लंडनची अविस्मरणीय सहल घडवली आहे.

टॉवर ऑफ लंडन, सेंट पॉल्स कथेड्रल, वेस्टमिन्स्टर अँबी या ठिकाणांपासून विम्बल्डन, लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियम अनेक
पर्यटन स्थळांची माहिती,ब्रिटनचं राजघराण, समृद्ध रंगभूमी यांची ओळख त्या करून देतात. लंडनची न्यायप्रियता आणि
विद्याव्यासंग या दोन शक्तिंकडेही लक्ष वेधतात. लंडनच्या जडणघडणीपासून ते शहरातील सर्व घटकांचा धांडोळा त्यांनी
अतिशय रसाळ, ओघवत्या भाषेत घेतला आहे..

Write a review

Maz London - माझं लंडन

Maz London - माझं लंडन

Authors :  Meena Prabhu

Publishers : Purandare Prakashan

30 other products in the same category:

Customers who bought this product also bought: