Reduced price! Egyptayan - इजिप्तायन

Egyptayan - इजिप्तायन

New product

Authors :  Meena Prabhu

Publishers : Purandare Prakashan

More details

1 Item

Warning: Last items in stock!

Rs. 340 tax incl.

-15%

Rs. 400 tax incl.

इजिप्त म्हणजे ममी, इजिप्त म्हणजे पिरॅमिड, नाईल नदी, इजिप्त म्हणजे राजे - रजवाडे, राण्या यांच्या सुरस कथांचा देश. अत्यंत वेगळी संस्कृती आणि रहस्याला साद घालणाऱ्या इजिप्तची सफर मीना प्रभू यांनी शब्दबद्ध केली आहे. मात्र, ही केवळ इजिप्तची सफर नाही. इस्रायल आणि जॉर्डनचेही दर्शन त्यातून घडते.

हे तिन्ही देश गेली चार हजार वर्षे भौगोलिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्टीने एकमेकांत गुंतले आहेत. पुस्तक वाचताना इतिहास आणि वर्तमान दोन्ही स्तरांवर माहिती मिळत असल्याने लेखन रंजक होते. प्रेक्षणीय स्थळांबरोबरच प्रवासात भेटलेल्या व्यक्तींचे विशेषही वाचायला मिळतात. नकाशे आणि छायाचित्रांचा पूरक वापर करण्यात आला आहे.

Write a review

Egyptayan - इजिप्तायन

Egyptayan - इजिप्तायन

Authors :  Meena Prabhu

Publishers : Purandare Prakashan

30 other products in the same category:

Customers who bought this product also bought: