Reduced price! Saphar Shrilankechi

Safar Shrilankechi - सफर श्रीलंकेची

9788177863680

New product

Authors: Jogalekar Jayant

Publication: Saket Prakashan

More details

4 Items

Rs. 85 tax incl.

-15%

Rs. 100 tax incl.

कोणत्याही ठिकाणी प्रवास करताना तेथील सगळ्या बाबींची अर्थात तेथील भाषा, संस्कृती, आचार, विचार, धर्म, अन्न, ऐतिहासिक महत्त्व या सर्वांची पूर्वकल्पना असेल तर ते पाहण्याची उत्सुकता अधिक वाढते; तसेच त्या स्थळी जाणे अगदी सुलभ होते व तिथला मनसोक्त आनंद लुटता येतो. म्हणूनच सफर श्रीलंकेची या पुस्तकात श्रीलंकेचे भौगोलिक, ऐतिहासिक महत्त्व तंतोतंत देण्यात आले आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचताना आपण घरबसल्या श्रीलंकेची सफर करू शकतो.

Write a review

Safar Shrilankechi - सफर श्रीलंकेची

Safar Shrilankechi - सफर श्रीलंकेची

Authors: Jogalekar Jayant

Publication: Saket Prakashan

30 other products in the same category: