Reduced price! Offbeat Bhatkanti 2

Offbeat Bhatkanti 2 - ऑफबीट भटकंती - २

978-93-82591-70-2

New product

Author: Jayprakash Pradhan

Publication : Rohan Prakashan

More details

3 Items

Warning: Last items in stock!

Rs. 208 tax incl.

-17%

Rs. 250 tax incl.

जगातील आगळ्या वेगळ्या ठिकाणाची सैर करणारे जयप्रकाश प्रधान यांचे 'ऑफबीट' मालिकेतील हे दुसरे पुस्तक. उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप आणि आफ्रिका या खंडातील वेगळ्या जागा ते या पुस्तकातून दाखवतात.

प्रधान यांनी पर्यटनाची भारतीय व्याख्याच बदलून टाकली आहे. एखादे ठिकाण पाहताना त्याच्या इतिहास, भूगोलाचे भान ठेवून बारकावे जाणून घेण्याकडे त्यांचे लक्ष असते. त्यामुळेच त्यांची ही भटकंती वाचकाला गुंतून ठेवते.

चीली, पेरू, माल्टा किंवा सायप्रससारख्या देशांची त्यांच्यामुळे ओळख होते. मोरोक्कोची सफर, जगातील पहिले नॅशनल पार्क, लाल मातीचा चमत्कार, रॉकी माउंटन असे वेगळेच जग समोर उभे राहते. या सफरी कमी खर्चात कशा कराव्यात, याचेही मार्गदर्शन मिळते.

Write a review

Offbeat Bhatkanti 2 - ऑफबीट भटकंती - २

Offbeat Bhatkanti 2 - ऑफबीट भटकंती - २

Author: Jayprakash Pradhan

Publication : Rohan Prakashan

30 other products in the same category:

Customers who bought this product also bought: