Reduced price! Offbeat Bhatkanti

Offbeat Bhatkanti 1 - ऑफबीट भटकंती - १

978-93-82591-35-1

New product

Author: Jayprakash Pradhan

Publication : Rohan Prakashan

More details

2 Items

Warning: Last items in stock!

Rs. 208 tax incl.

-17%

Rs. 250 tax incl.

जयप्रकाश प्रधान हे महाराष्ट्र टाइम्स दैनिकाचे खास प्रतिनिधी म्हणून अनेक वर्षं कार्यरत होते. राजकीय, सामाजिक व गुन्हेगारीविषयक क्षेत्रातील त्यांची अनेक बातमीपत्र सार्‍या महाराष्ट्रात खळबळ निर्माण करणारी ठरली होती.पर्यटन हा त्यांचा सर्वात आवडीचा छंद. परदेशातील अगदी आगळया-वेगळया स्थळांचा, तेथील ग्रामीण भागाचा, चालीरीती, संस्कृती, जुने अवशेष, खाद्यपदार्थ-पेयं, समाज यांची माहिती घेण्यात त्यांना व त्यांची पत्नी जयंती ह्यांना विशेष रस आहे.

आतापर्यंत ६४ देशांची भटकंती दोघांनी पूर्ण केली आहे. जगातील एकूण देशांची संख्या आहे सुमारे २१०. म्हणजे संपूर्ण जगापैकी ३०% जग त्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहिलं आहे. बहुतेक प्रवास स्वत: आखून किंवा परदेशातील ट्रॅफलगार, इनसाईट, ग्लोबस, कॉसमॉस आदी आंतरराष्ट्रीय सहल कंपन्यांबरोबर केल्याने, त्यांना आगळया-वेगळया जगाचं दर्शन घडलं. अजून खूप जग बघायचं आहे, अनुभवायचं आहे, या वृत्तीमुळे दोघांच्याही पायाला लागलेली भिंगरी थांबलेलीच नाही....

Write a review

Offbeat Bhatkanti 1 - ऑफबीट भटकंती - १

Offbeat Bhatkanti 1 - ऑफबीट भटकंती - १

Author: Jayprakash Pradhan

Publication : Rohan Prakashan

30 other products in the same category:

Customers who bought this product also bought: