Reduced price! Mukkam Post America

Mukkam Post America - मुक्काम पोस्ट अमेरिका

978-93-82591-26-9

New product

Author: Dr. Mohan Dravid

Publication : Rohan Prakashan

More details

This product is no longer in stock

Rs. 162 tax incl.

-17%

Rs. 195 tax incl.

कशी आहे बुवा ही अमेरिका?.... कोणत्याही देशात थोडया दिवसांसाठी जायचं असो वा दीर्घ वास्तव्यासाठी... त्या देशाचा राजकीय इतिहास जाणून घेतला, तेथील शिस्त, रीतिरिवाज, पध्दती, तेथील बोली भाषा समजून घेतल्यास आपलं वास्तव्य सुखकर तर होतंच पण त्याचबरोबर आपण अधिक अनुभवसंपन्न होऊ शकतो. त्या दृष्टीने डॉ. मोहन द्रविड यांनी त्यांच्या ४०- ४५ वर्षांच्या अमेरिकेतील वास्तव्यात अनुभवलेली अमेरिका रंजकपणे आणि अतिशय सहजसुंदर शैलीतून या पुस्तकाद्वारे उलगडून दाखवली आहे.

या पुस्तकात अमेरिकेचं काय चांगलं, काय वाईट याची चर्चा केली नसून लेखकाने अमेरिकेची सर्वांगीण ओळख करून दिली आहे. अमेरिकेचा संक्षिप्त इतिहास, तिथलं राजकारण, दैनंदिन जीवन, समाज जीवन, लोकांची कामाची पध्दत, कुटुंबव्यवस्था, सणवार-सुट्टया, भाषा अशा अनेक पैलूंचा अंतर्भाव लेखकाने या पुस्तकात अभ्यासपूर्णरीत्या केला आहे.

आज भारतातून शिक्षणासाठी, नोकरी-व्यवसायासाठी, पर्यटनासाठी किंवा आपल्या पाल्यांना अथवा नातेवाईकांना भेटण्यासाठी अमेरिकेत जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अशा सर्वांसाठी एक सच्चा सोबती... मुक्काम पोस्ट अमेरिका !

Write a review

Mukkam Post America - मुक्काम पोस्ट अमेरिका

Mukkam Post America - मुक्काम पोस्ट अमेरिका

Author: Dr. Mohan Dravid

Publication : Rohan Prakashan

30 other products in the same category:

Customers who bought this product also bought: