Mohini - मोहिनी

New product

Authors :   Narayan Dharap 

Publishers : Manorama Prakashan

More details

1 Item

Warning: Last items in stock!

Rs. 247 tax incl.

-15%

Rs. 290 tax incl.

|| नारायण धारप || मराठी साहित्य || कथासंग्रह. नारायण धारप हे नाव गूगल इमेज सर्च मध्ये टाकून पहा, म्हणजे समजेल हा माणूस कोण होता. ज्यांच्या कथा वाचताना भीतीने अंगावर काटा येणे ह्या पंक्तीचा अनुभव येतो ते नारायण धारप! त्यांच्या भयकथा म्हणजे खरच भीतीशी सलगी! कथा वाचताना हळूच आजूबाजूला बघावं लागतं. काही गूढ सावली किंवा अमानवी जीव आपल्याकडे बघत नाही ना याची खात्री करावी लागते.

Write a review

Mohini - मोहिनी

Mohini - मोहिनी

Authors :   Narayan Dharap 

Publishers : Manorama Prakashan

30 other products in the same category:

Customers who bought this product also bought: