Reduced price! Asach Ka?...Tasach Ka Nahi?

Asach Ka.. Tasa Ka Nahi ? - असंच का.... तसं का नाही ?

10235

New product

Author : Jothish Kumar

Publishers : Bookmark Prakashan - बुकमार्क प्रकाशन

More details

This product is no longer in stock

Rs. 153 tax incl.

-15%

Rs. 180 tax incl.

स्पर्धा करायचीच असेल, तर ती स्वतःशी करा. 'मला कालच्यापेक्षा आज आणि आजच्यापेक्षा उद्या जास्त चांगलं व्हायचं आहे, असं म्हणून कामाला लागा, असा संदेश जोथिश कुमार यांनी या पुस्त्कातून दिला आहे. अनिल खडके यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला आहे.
ताजेपणा, टवटवीतपणा, सामान्य की असामान्य, त्रास की आनंद, मागाल तेच मिळेल अशा सुटसुटीत छोट्या छोट्या शीर्षकांच्या ४४ लेखांचा त्यात समावेश आहे. वेळ, सत्य, खरं धन, क्षमता, संभाषण, व्यक्तिगत, मूल्य, भांडण, गरज, आरोग्य अशा विषयांवर कुमार यांनी भाष्य केले आहे. आनंद आपल्यापाशीच असतो, टीका पचवा, मधमाशी बना, आत्मविश्वास बाळगा, राग टाळा, फुकट काहीच मिळत नाही असा संदेश ते देतात.

Write a review

Asach Ka.. Tasa Ka Nahi ? - असंच का.... तसं का नाही ?

Asach Ka.. Tasa Ka Nahi ? - असंच का.... तसं का नाही ?

Author : Jothish Kumar

Publishers : Bookmark Prakashan - बुकमार्क प्रकाशन

30 other products in the same category: