Reduced price! Chicken Soup For The Soul Daily Inspirations For Women

Chicken Soup For The Soul Daily Inspirations For Women

9788184982886

New product

Chicken Soup For The Soul Daily Inspirations For Women

More details

10 Items

Rs. 238 tax incl.

-15%

Rs. 280 tax incl.

Author: Jack Canfield,Mark Victor Hansen,Marcia Higgins White

स्त्रियांना दररोज प्रेरणादायी ठरणारे अनुभव’ या चिकनसूप मालिकेतील पुस्तकातील त्या त्या तारखेच्या कहाणीचं तुम्ही दिवस संपता संपता वाचन केलंत, तर तुम्हाला आयुष्यात महत्त्वाचं काय याचा बोध होईल. या निवडक, चिमुकल्या कथा जगभरातील विसंवादी कोलाहलानं उद्विग्न झालेल्या मनांना थंडावा देतात. आपल्याला लाभलेलं आयुष्य किती बहुमोल आहे, याची आठवण करून देतात. मनुष्यमात्राच्या ठायीच्या चांगुलपणाचं दर्शन घडवून, आपल्याला जगण्यासाठी नवी उमेद मिळवून देतात. या पुस्तकातील एक कथा वाचायला एकच क्षण पुरेसा होतो, पण त्यानं तुमचा पूर्ण दिवस सोन्याचा बनतो!

Write a review

Chicken Soup For The Soul Daily Inspirations For Women

Chicken Soup For The Soul Daily Inspirations For Women

Chicken Soup For The Soul Daily Inspirations For Women

30 other products in the same category: