Reduced price! Bhokarwadichya Goshti

Bhokarwadichya Goshti - भोकरवाडीच्या गोष्टी

9788184982299

New product

Author : D. M. Mirasdar / द. मा. मिरासदार

Publishers : Mehta Publishing House / मेहता पब्लिशिंग हाऊस

Language : Marathi

More details

9 Items

Rs. 136 tax incl.

-15%

Rs. 160 tax incl.

Author: D. M. Mirasdar

विहिरीत रॉकेल सापडल्यावर ‘बॉम्बे हाय’सारखी ‘भोकरवाडी हाय’ वंâपनी स्थापन करून निवांत जगण्याचं स्वप्नं पाहणारा शिवा जमदाडे अन् त्याची कट्टा कंपनी... गुप्त धनाच्या शोधात कुलंगडी शोधणारा नाना चेंगट... साताठ कणसं, शेंदाडं अन् चरवीभर दूध यासारखं बरंच काही उपोषणाच्या आदल्या दिवशीच रिचवणारा बाबू पैलवान... खव्याचा गोळा विकून आलेल्या पैशातनं बायकोला सिनेमा दाखवायचं आमिष देणाया बापूची झालेली तहा... चावलेल्या कुत्र्याच्या पाळतीवर फिरणाया नाना चेंगटाला त्या कुत्र्यानंच कसं बिंगवलं... बावळेमास्तरांना तपकिरीचं व्यसन सोडण्याचा दम देणाया हेडमास्तरांनी पुन्हा परवानगी कशी दिली.... भोकरवाडीतल्या अशा गावगन्ना, बेरकी, छत्री अन् इरसाल पात्रांच्या पोट धरधरून हसायला लावणाया आणि द. मा. मिरासदारांच्या लेखणीतून उतरलेल्या खुसखुशीत कथा तुम्ही वाचायलाच हव्यात!

Write a review

Bhokarwadichya Goshti - भोकरवाडीच्या गोष्टी

Bhokarwadichya Goshti - भोकरवाडीच्या गोष्टी

Author : D. M. Mirasdar / द. मा. मिरासदार

Publishers : Mehta Publishing House / मेहता पब्लिशिंग हाऊस

Language : Marathi

30 other products in the same category:

Customers who bought this product also bought: