Reduced price! Hastaacha Paus

Hastaacha Paus - हस्ताचा पाऊस

9788177665093

New product

Author : V. S. Khandekar / वि. स. खांडेकर

Publishers : Mehta Publishing House / मेहता पब्लिशिंग हाऊस

Language : Marathi

More details

10 Items

Rs. 102 tax incl.

-15%

Rs. 120 tax incl.

खांडेकरांची सर्व लेखन वैशिष्ट्ये घेऊन अवतरलेल्या अस्सल कथा. अरविंदाला कुंदेच्या नि आपल्या एकान्तातल्या पहिल्या भेटीची आठवण झाली. त्या रात्री ‘मृगाचा झिमझिम पाऊस’ सुरू झाला होता. त्याला वाटले, प्रीतिचे रूप त्या पावसासारखे असते.– आणि तिचे दुसरे रूप... त्या दुसऱ्या उत्कट रूपाचे दर्शन त्याला आजच प्रथमत: झाले. त्याला वाटले, हे दुसरे रूप ‘हस्ताच्या पावसा’सारखे असते. ...हा पाऊस अगदी अचानक येतो, ऊन तापूनतापून जीव नकोसा झाल्यावर येतो. पण हजार हत्तींच्या सोंडांनी पाणी शिंपून तो तापलेल्या पृथ्वीला घटकाभरात शांत करतो.

Write a review

Hastaacha Paus - हस्ताचा पाऊस

Hastaacha Paus - हस्ताचा पाऊस

Author : V. S. Khandekar / वि. स. खांडेकर

Publishers : Mehta Publishing House / मेहता पब्लिशिंग हाऊस

Language : Marathi

30 other products in the same category: