Reduced price! Phule Ani Dagad

Phule Ani Dagad - फुले आणि दगड

9788171615650

New product

Author : V. S. Khandekar / वि. स. खांडेकर

Publishers : Mehta Publishing House / मेहता पब्लिशिंग हाऊस

Language : Marathi

More details

10 Items

Rs. 102 tax incl.

-15%

Rs. 120 tax incl.

आपलं आयुष्य म्हणजे सांकेतिक लिपीत लिहिलेलं एक पुस्तकअसंच प्रत्येकजण मानत असतो. एकाच्या अनुभवाचा दुसNयाला थांगही लागत नाही. आपण वर्षानुवर्ष एके ठिकाणी बसणारीउठणारी माणसं, पण आपले बरेवाईट अनुभव एकमेकांना मोकळेपणानं आपण कधी सांगतो का? आपल्याच मनात झुरायचं, आपल्याच मनात गुदमरायचं, आपणच चाचपडत चाचपडत आयुष्याच्या मार्गावरून जायचं!..... आपण खयाखुया अनुभवांची देवाणघेवाण करीतच नाही मुळी! त्यामुळे मानवजातीची कितीही सुधारणा झाली असली, तरी प्रत्येक व्यक्ती अजून रानटी काळात असल्यासारखी आयुष्याला सुरुवात करते. पुढच्यांच्या ठेचांचा मागच्यांना उपयोग होतो खरा, पण तो केव्हा? ठेचा कुठे लागतात हे पुढले लोक सांगतील तेव्हा! ठेचा लपवून, जणू काही झालंच नाही, म्हणून लोक चालू लागतात आणि समाज...

Write a review

Phule Ani Dagad - फुले आणि दगड

Phule Ani Dagad - फुले आणि दगड

Author : V. S. Khandekar / वि. स. खांडेकर

Publishers : Mehta Publishing House / मेहता पब्लिशिंग हाऊस

Language : Marathi

30 other products in the same category: