Reduced price! Vaishakh

Vaishakh - वैशाख

9788177665680

New product

Author : Ranjeet Desai / रणजित देसाई

Publishers : Mehta Publishing House

Language : Marathi

More details

10 Items

Rs. 102 tax incl.

-15%

Rs. 120 tax incl.

रणजित देसाई हे एक बहुआयामी साहित्यिक आहेत. त्यांच्या सुरुवातीच्या काळातील हा संग्रह. ग्रामीण जीवनाचा वेध घेणार्‍या कथांमध्ये माणसांतला कोरडेपणा वैशाखाच्या उन्हाप्रमाणेच मनाला चटका देऊन जातो.

लालित्यपूर्ण शैलीतल्या या कथा वाचून आणि अनुभवून रणजित देसाई हे आपल्या काळातील एक थोर साहित्यिक आहेत याचा उत्कट प्रत्यय वाचकांना येईल.

Write a review

Vaishakh - वैशाख

Vaishakh - वैशाख

Author : Ranjeet Desai / रणजित देसाई

Publishers : Mehta Publishing House

Language : Marathi

30 other products in the same category: