Reduced price! VICHAR NIYAM – THE POWER OF HAPPY THOUGHTS (MARATHI)

Vichar Niyam - विचार नियम

93168361240

New product

Author: Sirshree

Publisher: Wow Publishings Pvt Ltd

More details

2 Items

Warning: Last items in stock!

Rs. 128 tax incl.

-15%

Rs. 150 tax incl.

आपला एक सशक्त विचारदेखील विश्‍वाला नवीन दिशा देऊ शकतो. पुस्तक वाचल्यानंतर उद्दिष्टपूर्ती सहज, सुलभ होऊन विचारांचा तिसरा आयाम म्हणजे विचारनियमापर्यंत आपण पोहोचू शकतो. आपण आधीपासूनच आशावादी दृष्टिकोन ठेवत असाल तर हे पुस्तक आपल्या साठी परमसंतुष्टीचं कारण बनेल. प्रत्येक समस्येचं निरसन आपल्या अंतर्यामीच आहे यावर विश्‍वास ठेवा. या विश्‍वासासह हे पुस्तक वाचायला आरंभ करा. सकारात्मक परिणामांवर आणि आपल्या यशस्वीतेवर विश्‍वास ठेवा. आपल्यात जर श्रद्धा, आशा आणि या पुस्तकाचं ज्ञान असेल तर तिसरा चमत्कार तुमच्यासाठी सहज शक्य आहे.

Write a review

Vichar Niyam - विचार नियम

Vichar Niyam - विचार नियम

Author: Sirshree

Publisher: Wow Publishings Pvt Ltd

30 other products in the same category: