Reduced price! Manachi Shakti Kashi Vapral

Manachi Shakti Kashi Vapral - मनाची शक्ती कशी वापराल

9789385223129

New product

Author : Manoj Ambike

Publishers : My Mirror Prakashan

More details

This product is no longer in stock

Rs. 128 tax incl.

-15%

Rs. 150 tax incl.

'तुम्हाला त्याच गोष्टी मिळतात, ज्या गोष्टी तुम्हाला मिळतील असा तुमचा विश्वास असतो,' असा संदेश देणारे हे मनोज अंबिके यांचे हे पुस्तक मनाचे कार्य, मन:शक्तीचां योग्य वापर आदिंसंदर्भात मार्गदर्शन करते. मन कुठे असतं?, माझे मन कसं काम करतं?, दिसतं तसं नसतं, अशी जन्म घेते इच्छाशक्ती, जसा विश्वास तसेच फळ, पण परंतूची जादू, आकर्षणाचा नियम, मनाचे प्रोग्रामिंग, स्वयंसूचना-विचारशक्ती, मनाची शक्ती कशी वापरावी? आणि प्रतिक्रिया हेच प्रोग्रामिंग अशा ११ प्रकरणांमधून हा विषय स्पष्ट करण्यात आला आहे.

मनाची शक्ती जाणण्यासाठी तीन रहस्ये पुस्तकात दिली आहेत. शक्तीचा योग्य दिशेने कसा वापर करायचा, यासाठी सात सिद्धांत आहेत, तर ११ नियम आहेत. मनाच्या शक्तीचे नियम पाळलेत, तर हवे ते प्राप्त होईल, असे लेखक सांगतात.

Write a review

Manachi Shakti Kashi Vapral - मनाची शक्ती कशी वापराल

Manachi Shakti Kashi Vapral - मनाची शक्ती कशी वापराल

Author : Manoj Ambike

Publishers : My Mirror Prakashan

30 other products in the same category: