Reduced price! Navinyapurna Badal Ghadavatana

Navinyapurna Badal Ghadavatana - नावीन्यपूर्ण बदल घडवताना ...

978-93-80361-57-4

New product

Authors: Poras Munshi / John Coloso

Publication : Rohan Prakashan

More details

2 Items

Warning: Last items in stock!

Rs. 162 tax incl.

-17%

Rs. 195 tax incl.

नवीन संशोधन हा सध्या जगात प्रत्येक क्षेत्रात परवलीचा शब्द झाला आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील स्पर्धेमुळे नव्या संशोधनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. नवीन प्रकारचे संशोधन हे फक्त विदेशातच होते, अशी आपली एक समजूत आहे. मात्र, भारतातही मोठ्या प्रमाणावर संशोधन होतच असते. यातून स्पर्धेच्या युगात कंपन्या बाजारपेठेतील आपला वाटा शोधत असतात. केवळ देशातीलच कंपन्या नव्हे, तर बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या भारतातील उपकंपन्याही आपल्या मूळ कंपन्यांची आंधळेपणाने नक्कल न करता नवीन संशोधन करून काही नवीन उत्पादने बाजारात आणत असतात.

अर्थात हे सर्व खासगी कंपन्यांतच चालते असे नाही, तर सरकारी संस्थांतही अशा प्रकारचे संशोधन होत असते; परंतु संशोधन नेमके कोणते चालू असते? यात कोणत्या कंपन्या आघाडीवर आहेत? याचा अभ्यास ‘इरेव्हन इनोव्हेशन कन्सल्टिंग’ आणि ‘मेरिको इनोव्हेशन फाउंडेशन’ यांनी गेली सहा वर्षे केला. त्यांच्याच या अथक प्रयत्नांतून ‘नावीन्यपूर्ण बदल घडवताना...’ हे पुस्तक साकारले. पोरस मुन्शी यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचा मराठीत अनुवाद पत्रकार जॉन कोलासो यांनी केला आहे.

Write a review

Navinyapurna Badal Ghadavatana - नावीन्यपूर्ण बदल घडवताना ...

Navinyapurna Badal Ghadavatana - नावीन्यपूर्ण बदल घडवताना ...

Authors: Poras Munshi / John Coloso

Publication : Rohan Prakashan

30 other products in the same category:

Customers who bought this product also bought: