Reduced price! Jeevanfunda

Jeevanfunda - जीवनफंडा

10167

New product

Authors : Dr.Swapna Patkar

Publication : Ameya Prakashan

More details

5 Items

Rs. 169 tax incl.

-15%

Rs. 199 tax incl.

आज घडीला प्रत्येकाच्या जगण्याचाच एक भाग बनलेला संघर्ष अन स्पर्धा, त्यातून उद्भवणारा तणाव, यातून चालत असते ती आनंद मिळवण्याची धडपड. निराशेचे मळभ दूर करून यशस्वी अन आनंदी जगण्याचा प्रकाश दाखवणारे शिखर गाठण्यासाठी तणावमुक्तीचा मूलमंत्र देणारा हा 'जीवनफंडा'.
स्वत:च्याच जगण्याकडे नव्याने पाहायला शिकवणारी ही जीवनशैली खास तुमच्यासाठी, प्रख्यात मॅनेजमेंट तज्ञ, कॉर्पोरेट ट्रेनर व सिद्धहस्त लेखिका स्वप्ना पाटकर यांच्याकडून.

Write a review

Jeevanfunda - जीवनफंडा

Jeevanfunda - जीवनफंडा

Authors : Dr.Swapna Patkar

Publication : Ameya Prakashan

30 other products in the same category: