Reduced price! 10 Laws of Learning

10 Laws of Learning - 10 लॉज्‌ ऑफ लर्निंग

10166

New product

Authors : Steven Rudolph

Publication : Ameya Prakashan

More details

4 Items

Rs. 169 tax incl.

-15%

Rs. 199 tax incl.

स्टीव्हन रुडॉल्फ यांनी आपल्या या पुस्तकाचं वर्णन सुजाण पालकत्वाचं गाईड असं केलं आहे. मुलांना यशस्वी बनविण्यासाठीच्या या दशसुत्रीचा अनुवाद अश्विनी लाटकर यांनी केला आहे. मुलांना स्वतःची काळजी घ्यायला, स्वतःवर विश्वास ठेवायाला, ध्येय ठरवायला, योजना आखायला शिकवा, खेळाचे नियम शिकवा, सराव करायला, खेळायला शिकवा, व्यवहारज्ञान शिकवा आणि विजेत्याप्रमाणे कृती करायलाही शिकवा असे दहा सल्ले पुस्तकातून दिले आहे. सोपी, सुलभा भाषा, सहज, आकलन होतील असे प्रसंग आणि उपदेश न करता चांगल्या गोष्टींची शिकवण हे पुस्तकाचं वैशिष्ट्य. अखेरीस हमखास विचारले जातील असे २५ प्रश्न आणि त्याची उत्तरं दिली आहेत.

Write a review

10 Laws of Learning - 10 लॉज्‌ ऑफ लर्निंग

10 Laws of Learning - 10 लॉज्‌ ऑफ लर्निंग

Authors : Steven Rudolph

Publication : Ameya Prakashan

30 other products in the same category:

Customers who bought this product also bought: