Reduced price! Maitri Ashi ani Tashi

Maitri Ashi ani Tashi

9788184932

New product

Maitri Ashi ani Tashi

More details

10 Items

Rs. 213 tax incl.

-15%

Rs. 250 tax incl.

सदर पुस्तक मैत्रीतील विश्वासघात, नकारात्मक संबंधांची हाताळणी कशी करायची? खरे मित्र ओळखण्याच्या कसोट्या, मैत्रीची व्याख्या, मैत्रीतील कच्चे दुवे या पैलूंवर भाष्य करते. प्रत्येकाच्याच आयुष्यात ‘मैत्री’ ही खूपच महत्त्वाची बाब असते. पण ‘मैत्री’ प्रत्येकवेळी सकारात्मक असेल असे नाही. नकारात्मक मैत्री व त्यामुळे घडणारे अनर्थ याचा आपण विचारच करत नाही. मैत्रीत होणारे विश्वासघात जर आपण मित्रांना काही कसोट्यांमधून समजावून घेतले तर टाळता येऊ शकतात. सकारात्मक, निरोगी (मनाने) मित्र कसे ओळखावे. याचे मार्गदर्शन या पुस्तकात केले आहे. मित्र-मैत्रीणींचा खरे-खोटेपणा, मैत्रीतील अपेक्षा अपेक्षित वर्तन, बदल विंâवा सुधारणा, तुटणारी मैत्री वाचवणे, स्त्री-पुरुष दोघांच्या दृष्टीने मैत्रीची गरज या दृष्टीने सदर पुस्तक उदाहरणांसहीत स्पष्टीकरण देते. मैत्रीच्या नात्यातील बारकाव्यांचे सूक्ष्म निरीक्षण लेखिकेने केले आहे.

Write a review

Maitri Ashi ani Tashi

Maitri Ashi ani Tashi

Maitri Ashi ani Tashi

30 other products in the same category: