8177663267
New product
Author: Shyam Bhurke
Publishers : Mehta Publishing House - मेहता पब्लिशिंग हाऊस
Language : Marathi
7 Item Items
Warning: Last items in stock!
Availability date:
Author: Shyam Bhurke
एकदा गुरुजींनी मुलांना प्रश्न विचारला– मुलांनो, जगामध्ये आई श्रेष्ठ, की गुरू श्रेष्ठ?’ प्रश्न ऐवूâन सारा वर्ग शांतपणे विचार करू लागला. खरं पाहिलं तर आई श्रेष्ठ. पण प्रश्न विचारणारे आहेत गुरुजी! ते श्रेष्ठ नाहीत कसं म्हणायचं? तेव्हा एक मुलगा उभा राहिला व म्हणाला, ‘गुरुजी मी सांगतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर.’ गुरुजींनी संमती देताच तो मुलगा म्हणाला, ‘गुरुजी श्रेष्ठ!’ हे उत्तर ऐवूâन गुरुजी खूश झाले. ते प्रसन्न वदनाने त्याला म्हणाले, बाळ, असा पुढं ये! आणि साNया वर्गाला सांग, गुरू का श्रेष्ठ, ते!’ तो मुलगा साNयांपुढं येऊन म्हणाला ‘‘आई अंगाई-गीत गाऊन, आपल्या एकाच बाळाला झोपविते! तर गुरुजी आपल्या एकसुरी आवाजात संपूर्ण वर्गाला झोपवितात!!’’ व्याख्यान वंâटाळवाणे न होता आकर्षक, खुसखुशीत होण्यासाठी काय करायला हवं ते या पुस्तकात प्रभावीपणे मांडलं आहे. ज्याला भाषणाची भीती वाटते, त्याची भीती नाहीशी करण्याचा कानमंत्रही इथं सांगितलाय. जो आता भाषण करतोय् तो प्रभावी वक्ता होण्यासाठी काय करायला हवं त्याचं मार्गदर्शन इथं आहे. ज्याला भाषण हा प्रकार भीषण आहे; तो आपल्यासाठी नाहीच, असं वाटतंय, त्याला या प्रकाराकडे प्रेमानं आणण्याचं सामथ्र्य या पुस्तकात आहे. आपण हे छोटेखानी पुस्तक एकदा वाचायचं अन् हजारो व्याख्यानं द्यायला तयार व्हायचं. आपल्या व्याख्यानाच्या वेळी श्रोत्यांतून जांभया येणार नाहीत, याची खात्री आहे.
Rs. 81 -15% OFF Rs. 95
Rs. 81 -15% OFF Rs. 95
Rs. 102 -15% OFF Rs. 120
Rs. 136 -15% OFF Rs. 160
Rs. 153 -15% OFF Rs. 180
Rs. 153 -15% OFF Rs. 180
Rs. 213 -15% OFF Rs. 250
Rs. 247 -15% OFF Rs. 290
Rs. 204 -15% OFF Rs. 240
Rs. 119 -15% OFF Rs. 140
Rs. 128 -15% OFF Rs. 150
Rs. 204 -15% OFF Rs. 240
Rs. 153 -15% OFF Rs. 180
Rs. 81 -15% OFF Rs. 95
Rs. 213 -15% OFF Rs. 250
Rs. 170 -15% OFF Rs. 200
Rs. 204 -15% OFF Rs. 240
Rs. 136 -15% OFF Rs. 160
Rs. 213 -15% OFF Rs. 250
Rs. 298 -15% OFF Rs. 350
Rs. 166 -15% OFF Rs. 195
Rs. 68 -15% OFF Rs. 80
Rs. 81 -15% OFF Rs. 95
Rs. 68 -15% OFF Rs. 80
Rs. 85 -15% OFF Rs. 100
Rs. 230 -15% OFF Rs. 270
Rs. 68 -15% OFF Rs. 80
Rs. 68 -15% OFF Rs. 80
Rs. 213 -15% OFF Rs. 250
Rs. 187 -17% OFF Rs. 225
Published By: Groom and Grow Publication...
Rs. 94
Author : C. Northcote Parkinson, M.K. Rustomji,...
Rs. 102
Author : Dr. Rajendra Barve Publication :...
Rs. 102
Author : Dr. Rajendra Barve Publication :...
Rs. 85
Author: Bhishmaraj Bam Publication: Groom and...
Rs. 94
Author: Suresh Haware Publication : Rohan...
Rs. 116
He Sare Mala Mahit Have
Rs. 108
Authors: BadavePublication: Saket Prakashan
Rs. 128
Author : Dale Carnegie Publishers : Mehata...
Rs. 170