Reduced price! Kahani Athak Jiddichi

Kahani Athak Jiddichi - कहाणी अथक जिद्दीची

10200

New product

Author :  V. N. Tungar

Publishers : Bookmark Prakashan - बुकमार्क प्रकाशन

More details

This product is no longer in stock

Rs. 170 tax incl.

-15%

Rs. 200 tax incl.

अचानक आलेल्या पोलिओने डावा पाय जायबंदी झालेल्या डॉ. वा. ना. तुंगार यांचे हे आत्मकथन अनेक अपंग मंडळींना प्रेरणा देणारे आहे. डॉ. तुंगार यांना आजीने जो संदेश दिला, तो खूप महत्त्वाचा आहे. ती म्हणाली "तू पायाने अधू असलास तरी डोक्‍यानं अधू नाहीस, डोक्‍यानं चालायला शीक. स्वतःसाठी जगलास तर संपलास, दुसऱ्यासाठी झिजलास तर जगलास.' तुंगार यांनी आजीचा हा संदेश तंतोतंत अंमलात आणला. स्वतःबरोबरच अन्य अपंगांना पुढे नेणारे तुंगार यांचे हे आत्मकथन केवळ त्यांचा लढा राहत नाही, तर देशातील अपंग व्यक्तींना कोणत्या कोणत्या अडचणींतून जावे लागते, ते सांगणारे सत्यकथन आहे.

Write a review

Kahani Athak Jiddichi - कहाणी अथक जिद्दीची

Kahani Athak Jiddichi - कहाणी अथक जिद्दीची

Author :  V. N. Tungar

Publishers : Bookmark Prakashan - बुकमार्क प्रकाशन

30 other products in the same category: