Reduced price! Chala Utha Kamala Laga

Chala Utha Kamala Laga - चला!उठा! कामाला लागा!

8177665707

New product

Chala Utha Kamala Laga - चला!उठा! कामाला लागा!

More details

5 Items

Rs. 166 tax incl.

-15%

Rs. 195 tax incl.

Author: Swati Shailesh Lodha

यशस्वी होण्यासाठी, प्रथम काय करू नये, ते शिका. मग काय करावं, ते शिका. हे पुस्तक तुम्हांला तुम्ही खरे कसे आहात, ते उलगडून दाखवतं. खरा यशस्वी माणूस आणि यशस्वी असल्याचं ढोंग करणारा माणूस, ह्यांच्यातला सूक्ष्म फरक हे पुस्तक तुम्हांला सांगतं. हे पुस्तक तुम्हांला स्वत:चा शोध घ्यायला मदत करतं. हे पुस्तक तुम्हांला `सर्र्वांत उत्तम' बनवत नाही, पण ते तुम्हांला `कोणापेक्षाही कमी नाही' असं बनवतं. लोक टीका करतात, तक्रार करतात आणि स्वत:ची कीव करतात. लोक कृत्रिमपणे वागतात, मत्सर करतात, उद्धटपणानं वागतात. लोक बढाया मारतात, त्यांची प्रगती खुंटते आणि सर्र्वांत कमाल म्हणजे, हे सर्व ते कबूल करत नाहीत. हे पुस्तक प्रत्येकाला स्वत:मधील उणिवा स्वीकारून, स्वत:मधे बदल घडवून आणायला प्रेरणा देतं.

Write a review

Chala Utha Kamala Laga - चला!उठा! कामाला लागा!

Chala Utha Kamala Laga - चला!उठा! कामाला लागा!

Chala Utha Kamala Laga - चला!उठा! कामाला लागा!

30 other products in the same category: