Reduced price! Antarikshacha Vedh

Antarikshacha Vedh

8177666274

New product

Antarikshacha Vedh

More details

5 Items

Rs. 128 tax incl.

-15%

Rs. 150 tax incl.

Author: Sudha Risbood

या विश्वाच्या अथांग सागराच्या किनाNयावर आपल्या पाऊलखुणा उमटवत माणसाने आपला प्रवास सुरू केला अन् त्याच प्रवासात त्याला ह्या विश्वाचे रहस्य खुणावू लागले.... विश्वसागराची गाज बोलवू लागली. आपल्या पाऊलखुणांचा मागोवा घेण्यासाठी त्याने ह्या सागरात आपले पाय हळूच भिजवले, तेव्हा त्याला त्याच्या गतकाळाची, इतिहासाची साद ऐवूâ आली. ही साद ऐकत असताना त्याने जो प्रवास सुरू केला, त्यात त्याला एक साथीदार गवसला... मित्र मिळाला... हा मित्र कसा आहे? मित्र जसा असावा तसा आहे! खNयाला खरे म्हणणारा अन् खोट्याला खोटे! धर्म, जातपात, भाषा, राष्ट्र, अधिकार, मान-सन्मान, स्थान ह्या कशाकशाचीही पर्वा न करणारा, केवळ सत्य तेच सांगणारा अन् सांगता सांगता, माणसाच्या बोटाला धरून पुढे नेणारा...

Write a review

Antarikshacha Vedh

Antarikshacha Vedh

Antarikshacha Vedh

30 other products in the same category: