Reduced price! Far Far Varshanpurvi

Far Far Varshanpurvi - फार फार वर्षांपूर्वी

8177664158

New product

Author : Niranjan Ghate / निरंजन घाटे

Publishers : Mehta Publishing House / मेहता पब्लिशिंग हाऊस

Language : Marathi

More details

3 Items

Warning: Last items in stock!

Rs. 136 tax incl.

-15%

Rs. 160 tax incl.

Author: Niranjan Ghate

भारतासारख्या फार पूर्वीपासून मानवी संस्कृती नांदत असलेल्या देशात पुरातत्व आणि मानव शास्त्रांकडे आपलं खरं तर दुर्लक्षच होतं. दुसरं म्हणजे बरेचदा आख्यायिकांवर आपण जास्त विश्वास ठेवतो आणि ऐतिहासिक सत्य नाकारतो. ऐतिहासिक व्याqक्तंना देवत्त्व बहाल करताना ती ही माणसंच असतात हेही आपण विसरतो. प्राचीन मानवाची प्रगती माहीत करून घेण्याच्या ह्या शास्त्रांची तोंडओळखसुद्धा शालेय अभ्यासक्रमात करून दिली जात नाही; ही एक दुर्दैवी घटना आहे.

Write a review

Far Far Varshanpurvi - फार फार वर्षांपूर्वी

Far Far Varshanpurvi - फार फार वर्षांपूर्वी

Author : Niranjan Ghate / निरंजन घाटे

Publishers : Mehta Publishing House / मेहता पब्लिशिंग हाऊस

Language : Marathi

30 other products in the same category:

Customers who bought this product also bought: