Reduced price! Swayampakgharatil Vidnyan

Swayampakgharatil Vidnyan - स्वयंपाकघरातील विज्ञान

978-81-86184-96-7

New product

Authors : Dr Varsha Joshi

Publication : Rohan Prakashan

More details

5 Items

Rs. 208 tax incl.

-17%

Rs. 250 tax incl.

स्वयंपाकघर एक प्रयोगशाळा... विविध उपकरणे आणि रसायने यांनी समृद्ध अशा या ‘प्रयोगशाळेत’ आपण दररोज अनेक पदार्थ करत असतो. कळत-नकळत कित्येक वैज्ञानिक-क्रिया साधत असतो. पदार्थ उत्तमरीत्या जमणं वा बिघडणं यामागची कारणं विज्ञानातच असतात! धान्य-कडधान्यं, भाज्या, तेल-तूप, चहा-कॉफी, मसाले आदी जिनसांबाबत शास्त्र काय सांगते? प्रत्येक कृतीमध्ये काय शास्त्र असते? विविध पदार्थांच्या कृतीमध्ये कोणत्या वैज्ञानिक प्रक्रिया दडलेल्या असतात? आहारातील रुचकरपणा राखून त्यातील पोषणमूल्ये कशी वाढवता येतील? विविध उपकरणांची निगा राखून त्यांचा सुयोग्य वापर कसा करता येईल? डॉ.वर्षा जोशी यांनी ही सर्व माहिती या पुस्तकात मनोवेधकरीत्या सांगून अनेक उपयुक्त सूचनाही दिल्या आहेत. आहाराबाबत विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आणि आरोग्यविषयक जाणिवा विकसित करून मार्गदर्शन करणारे पुस्तक... स्वयंपाकघरातील विज्ञान!

Write a review

Swayampakgharatil Vidnyan - स्वयंपाकघरातील विज्ञान

Swayampakgharatil Vidnyan - स्वयंपाकघरातील विज्ञान

Authors : Dr Varsha Joshi

Publication : Rohan Prakashan

30 other products in the same category: