Pravas - प्रवास

New product

Author - Achyut Godbole / Asavari Nefadkar

Publishers - Madhushree Publication

Language - Marathi

More details

1 Item

Warning: Last items in stock!

Rs. 360 tax incl.

-20%

Rs. 450 tax incl.

 प्रवास कोणतीही आधुनिक साधनं नसताना, जगाची फारशी ओळख नसताना दर्यावर्दींनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता १३ ते १७ व्या शतकांच्या काळात अनेक देश शोधून काढले. या साहसवीरांच्या प्रवासकथा, ते सोबत नेत असलेली होकायंत्रं, नकाशे अशी दिशादर्शक उपकरणं, जहाजांची निर्मिती, चाकांचा शोध, सायकल, रेल्वे, मोटरगाड्या, फुगे, एअरशिप्स, अवकाशयानं यांच्या निर्मितीकथा, उपयुक्तता, इतर गमतीजमती आणि अनेक रंजक कथांनी परिपूर्ण असलेलं तसंच भविष्यातल्या वाहनांचाही वेध घेणारं पुस्तक म्हणजे ‘प्रवास’ !

Write a review

Pravas - प्रवास

Pravas - प्रवास

Author - Achyut Godbole / Asavari Nefadkar

Publishers - Madhushree Publication

Language - Marathi

30 other products in the same category:

Customers who bought this product also bought: