Reduced price! गीतरामायण : काव्य नव्हे हा अमृतसंचय

Geetramayan - गीतरामायण : काव्य नव्हे हा अमृतसंचय

996090230

New product

Authors :   Mukund Saraf

Publishers :   Vijay Prakashan (Nagpur) -  विजय प्रकाशन (नागपूर)

More details

5 Items

Rs. 213 tax incl.

-15%

Rs. 250 tax incl.

गीतरामायण हा महाराष्ट्राच्या सांगीतिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. त्याचप्रमाणे गीतरामायणाचे जनक ‘गदिमा’ हे नावही जादुई आहे. माडगूळकरांच्या लेखणीतून उरलेल्या गीतरामायणाने आजच्या पिढीलाही मोहवून टाकले आहे. मुकुंद सराफ यांनी या पुस्तकात गीतरामायणातील गीते देऊन त्यांचा अर्थ संगतीला आहे.

अर्थ सांगताना संगीतकार, गायक सुधीर फडके म्हणजेचं बाबूजींची कामगिरी, संबंधित गीताचे गायक अथवा गायिका, ते गीत कोणत्या रागात आहे. आदी माहितीही दिली आहे. काही गीतांसंबंधातील किस्सेही वाचायला मिळतात. पुस्तकात गीतरामायणातील सर्व म्हणजे ५६ गीतांचे विवेचन दिले आहे. गीतांवर आधारित असलेल्या चित्रांचा समावेशही पुस्तकात आहे.

Write a review

Geetramayan - गीतरामायण : काव्य नव्हे हा अमृतसंचय

Geetramayan - गीतरामायण : काव्य नव्हे हा अमृतसंचय

Authors :   Mukund Saraf

Publishers :   Vijay Prakashan (Nagpur) -  विजय प्रकाशन (नागपूर)

30 other products in the same category: