Reduced price! Dnyaneshwari Ek Apurva Shantikatha

Dnyaneshwari Ek Apurva Shantikatha - ज्ञानेश्वरी : एक अपूर्व शांतीकथा

13438

New product

Author : V.D.Kulkarni

Publication : Majestic Publishing House

More details

This product is no longer in stock

Rs. 340 tax incl.

-15%

Rs. 400 tax incl.

Dnyaneshwari Ek Apurva Shantikatha - ज्ञानेश्वरी : एक अपूर्व शांतीकथा

शांती ह्याचा अर्थ, आल्यानं काही विकार नाही, गेल्यानं काही विकार नाही. आहे तसा तो निर्विकार, पण प्रसन्न. तो खेळतोय. स्वतःशीच तो खेळतोय. लाटांचा क्रीडा-विलास त्याचा सुरू आहे. लाटा जागच्या जागी येतात, उंच जातात, खाली येतात. लाटांचा खेळ चालू आहे. नद्या येतात-जातात, त्यांचा खेळ चालू आहे. त्या त्यांच्या राहतात. हा ह्याचा राहतो. दोघे एकमेकांचे असूनही, वेगळे दिसतात आणि वेगळे दिसूनही एकमेकांचे, एक असतात. हे शांतीचं जे काही अनुभवसौंदर्य आहे ते त्या स्थितप्रज्ञाच्या ठिकाणी असतं.

Write a review

Dnyaneshwari Ek Apurva Shantikatha - ज्ञानेश्वरी : एक अपूर्व शांतीकथा

Dnyaneshwari Ek Apurva Shantikatha - ज्ञानेश्वरी : एक अपूर्व शांतीकथा

Author : V.D.Kulkarni

Publication : Majestic Publishing House

30 other products in the same category: