Reduced price! Chinese Padarth

Chinese Padarth - चायनीज पदार्थ

13118

New product

Author : Mangala Barve

Publication : Majestic Publishing House

More details

5 Items

Rs. 106 tax incl.

-15%

Rs. 125 tax incl.

Chinese Padarth - चायनीज पदार्थ

चायनीज् जेवण हे आज सबंध जगात एक अत्यंत आवडते जेवण ठरले आहे. चीनमधल्या प्रत्येक प्रांताचे स्वतःचे असे वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ आहेत. चायनीज् कूकिंग हे इतर कूकिंगपेक्षा खूप वेगळे आहे. चिनी पद्धतीच्या अन्नातील नैसर्गिक द्रव्ये त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण पाकसिद्धीमुळे कायम राहतात. चायनीज् पदार्थ करायला सोपे असतात; पण त्यात घालण्याचे पदार्थ वेगळे असल्यामुळे पूर्वतयारीला वेळ लागतो. कुठलाही पदार्थ करताना त्यासाठी लागणारे आवश्यक साहित्य, त्याचे सुयोग्य प्रमाण व तो निगुतीने कसा करायचा, हे ह्या पुस्तकात समजावून सांगितले आहे.

Write a review

Chinese Padarth - चायनीज पदार्थ

Chinese Padarth - चायनीज पदार्थ

Author : Mangala Barve

Publication : Majestic Publishing House

30 other products in the same category: