Reduced price! Basic Cookingchi Mejwani Veg + Nonveg

Basic Cookingchi Mejwani Veg & Nonveg - बेसिक कुकिंगची मेजवानी - व्हेज नॉनव्हेज

9789385223143

New product

Author : Vishnu Manohar

Publication : Mirror Publication

More details

2 Items

Warning: Last items in stock!

Rs. 251 tax incl.

-15%

Rs. 295 tax incl.

सुप्रसिध्द शेफ विष्णू मनोहर हे गेल्या 27 वर्षाहून अधिक काळ खादयव्यवसायामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी 3000 हून अधिक लाईव्ह कुकरी शोज् केलेले आहेत. या माध्यमातून त्यांनी 6 लाखांहून अधिक महिलांना खादयपदार्थाचे ट्रेनिंग दिले आहे. भारताबरोबरच सिंगापूर, दुबई, कतार आणि नेपाळमध्येही त्यांनी कुकरी शोज् केले.

पाककलेला सध्या ग्लॅमर आले आहे. तरुण - तरुणी स्वयंपाकात रुची घेत आहेत. पारंपारिक पदार्थांसह नवीन पदार्थ करून पाहण्याची उत्सुकता त्यांना असते. अशा सर्वांसाठी विष्णू मनोहर यांचे बेसिक कुकिंगची मेजवानी हे पुस्तक उपयुक्त ठरेल. सहज उपलब्ध होणारे साहित्य वापरून कमी वेळेत तयार होणाऱ्या शाकाहारी व मांसाहारी पदार्थांच्या पाककृती यात आहेत.

Write a review

Basic Cookingchi Mejwani Veg & Nonveg - बेसिक कुकिंगची मेजवानी - व्हेज नॉनव्हेज

Basic Cookingchi Mejwani Veg & Nonveg - बेसिक कुकिंगची मेजवानी - व्हेज नॉनव्हेज

Author : Vishnu Manohar

Publication : Mirror Publication

30 other products in the same category: