Reduced price! Ajit Doval : Guptahar Te Rashtriya Suraksha Sallagar - अजित डोवाल : गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लगार

Ajit Doval : Guptahar Te Rashtriya Suraksha Sallagar - अजित डोवाल : गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लगार

New product

Authors :  Avinash Thorat

Publication : Vishwakarma Publications

Language : Marathi

More details

2 Items

Warning: Last items in stock!

Rs. 128 tax incl.

-15%

Rs. 150 tax incl.

अजित डोवाल यांचे मराठीतील पहिलेच चरित्र. उरी हल्ल्यानंतरच्या सर्जिकल स्ट्राईकचा संपूर्ण आढावा, पाकिस्तानमध्ये तब्बल सात वर्षे गुप्तहेर म्हणून केलेल्या कामगिरीचा मागोवा, मिझो बंडखोरांना शरण आणण्यात बजावलेली भूमिका, सुवर्णमंदिरावर झालेल्या ऑपरेशन ब्लॅक थंडरची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आवर्जून वाचावे असे पुस्तक. डोवाल सिद्धांत उलगडून सांगणारे माहितीपर पुस्तक अजित डोवाल यांचा गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असा झालेला चित्तथरारक प्रवास सांगणारा पहिलाच चरित्रग्रंथ अजित डोवाल यांनी देशासाठी बजावलेल्या गौरवास्पद कामगिरीचा आढावा घेणारे पहिले पुस्तक.

Write a review

Ajit Doval : Guptahar Te Rashtriya Suraksha Sallagar - अजित डोवाल : गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लगार

Ajit Doval : Guptahar Te Rashtriya Suraksha Sallagar - अजित डोवाल : गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लगार

Authors :  Avinash Thorat

Publication : Vishwakarma Publications

Language : Marathi

30 other products in the same category:

Customers who bought this product also bought: