Reduced price! Runanubandha

Runanubandha - ऋणानुबंध

978-93-82591-04-7

New product

Author: Yashwantrao Chavan

Publication : Rohan Prakashan

More details

4 Items

Rs. 162 tax incl.

-17%

Rs. 195 tax incl.

मानवी जीवन हा एक प्रवास मानला तर वडीलधाऱ्यांचे बोट धरून चालणे आले, थोरामोठ्यांना वाट पुसत जाणे आले. हा प्रवास कधी 'एकला चलो रे' च्या चालीवर तर कधी मित्रांचा स्नेह आणि सहवास सोबतीला. प्रवासात कधी चढउतार तर कधी ऊनपाऊस, तर कधी आशा - निराशेचे क्षणही. सुखदु:खाच्या या संमिश्र वाटचालीत नियतीचा हातही वेळप्रसंगी मार्गदर्शक ठरतो.

सर्जनशील विचार आणि संवेदनक्षम भावना यांचे संगमस्थान वाटेत लागले तर मौलिक असे काही छंद आणि काही श्रध्दा मिळून जातात.

वाटेत भेटलेल्या व्यक्ती, आढळलेली स्थळे, घडलेल्या घटना कधी साध्या तर कधी अविस्मरणीय.

Write a review

Runanubandha - ऋणानुबंध

Runanubandha - ऋणानुबंध

Author: Yashwantrao Chavan

Publication : Rohan Prakashan

30 other products in the same category: