Reduced price! Seeds of Terror

Seeds of Terror - सीड्स ऑफ टेरर

10158

New product

Authors : Grechen Peters / Abhijit Pendharkar

Publication : Ameya Prakashan

More details

This product is no longer in stock

Rs. 217 tax incl.

-15%

Rs. 255 tax incl.

'धर्म म्हणजे अफूची गोळी आहे' हा शब्दप्रयोग वापरला जातो तो धर्माच्या नावाखाली पसरवल्या जाणाऱ्या धर्मांधतेविषयी बोलताना. पण आज खरोखरच धर्म आणि अफू यांच्या अघोरी युतीने दहशतवादाला जन्म दिलाय. तालिबान आणि अल कायदाला आर्थिक रसद पुरवून जगभरातला दहशतवाद पोसणाऱ्या अफगाणिस्तानात चाललेली ही अफूची शेती अन व्यापार या भीषण वास्तवाचा चिकित्सक वेध घेतलाय एबीसी न्यूजच्या महिला पत्रकार ग्रेचेन पीटर्स यांनी.

Write a review

Seeds of Terror - सीड्स ऑफ टेरर

Seeds of Terror - सीड्स ऑफ टेरर

Authors : Grechen Peters / Abhijit Pendharkar

Publication : Ameya Prakashan

30 other products in the same category: