Reduced price! Egypt : Wael Ghonim Aani Social Mediane...

Egypt Wael Ghonim Ani Social Median Ghadavaleli Kranti - इजिप्त... वेल घोनिम आणि सोशल ‍‌‍‌मिडीयानं घडवलेली क्रांती

10153

New product

Authors : Dhananjay Bijale

Publication : Ameya Prakashan

More details

4 Items

Rs. 128 tax incl.

-15%

Rs. 150 tax incl.

गूगलसारख्या जगप्रसिद्ध कंपनीतील मोठ्या पगाराची नोकरी सोडून वेल घोनिम देशवासीयांसाठी लढा उभारतो. इजिप्तमधील जनतेला तो संघटित करतो ते केवळ फेसबुकच्या माध्यमातून. सोशल मीडियाचा वापर मंनोरंजनापलीकडे करणारे वेल घोनिमची ही कथा धनंजय बिजले यांनी लिहिली आहे. 18 दिवसांच्या क्रांतीने तीस वर्षांची राजवट लयाला जाण्याचे हे इतिहासातील पहिलेच उदाहरण आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या या ऐतिहासिक क्रांतीचा वेध घेण्यात हे पुस्तक यशस्वी ठरले आहे.

Write a review

Egypt Wael Ghonim Ani Social Median Ghadavaleli Kranti - इजिप्त... वेल घोनिम आणि सोशल ‍‌‍‌मिडीयानं घडवलेली क्रांती

Egypt Wael Ghonim Ani Social Median Ghadavaleli Kranti - इजिप्त... वेल घोनिम आणि सोशल ‍‌‍‌मिडीयानं घडवलेली क्रांती

Authors : Dhananjay Bijale

Publication : Ameya Prakashan

30 other products in the same category: