Pratipaschandra - प्रतिपश्चंद्र

New product

Author : Dr. Prakash Suryakant Koyade

Publishers : Newera Publishing House

Language : Marathi

More details

9 Items

Rs. 332 tax incl.

-15%

Rs. 390 tax incl.

‘प्रतिपश्चंद्र’ मराठीतील पहिली शिवकालीन ऐतिहासिक रहस्य कादंबरी…

एक अद्भुत साहित्यकृती! छत्रपती शिवाजी महाराज आणि गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक यांनी अत्यंत गुप्त पद्धतीने लपविलेले

रहस्य…एक असे रहस्य ज्याची सुरक्षा आजही महाराजांच्ये आठ शिलेदार जीवाची बाजी लावून करत आहेत. गेल्या साडेतीनशे

वर्षांपासून अत्यंत गुप्त आणि गुढ पद्धतीने एक युद्ध या मातीत सुरू आहे. या युद्धात आजवर शेकडो लोकांनी एकमेकांच्ये

जीव घेतले… जीव दिले आहेत. चौदावे शकत, सतरावे शतक आणि एकविसावे शतक या तीन कालखंडाना जोडणारी

ऐतिहासिक थरार कादंबरी ‘प्रतिपश्चंद्र’!.

Write a review

Pratipaschandra - प्रतिपश्चंद्र

Pratipaschandra - प्रतिपश्चंद्र

Author : Dr. Prakash Suryakant Koyade

Publishers : Newera Publishing House

Language : Marathi

30 other products in the same category:

Customers who bought this product also bought: