Reduced price! Chhatrapati - आधुनिक युद्धशास्त्राचे जनक छत्रपती

Chatrapati - छत्रपती आधुनिक युद्धशास्त्राचे जनक

New product

Author : गुरुनाथ नाईक /  Gurunath Naik

Publishers : Manorama Prakashan

Language : Marathi

More details

1 Item

Warning: Last items in stock!

Rs. 520 tax incl.

-20%

Rs. 650 tax incl.

छत्रपती ( आधुनिक युद्धशास्त्राचा ग्रंथ ) म्हणजे नेमके आहे तरी काय हे सांगणे जितके महत्वाचे आहे
तितकेच जरुरीचे आहे. तत्कालीन परिस्थिती काय होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युद्धमय जीवनावरील हा ग्रंथ आहे.
ज्याला कोणी कादंबरी सुद्धा म्हणू शकेल. काल्पनिक घटनांचा यात समावेश नाही. इतिहासाचे सूत्र धरून जाणारा हा ग्रंथ आहे.
महाराजांच्या जीवनाचा अत्यंत महत्वाचा कणा उलगडून दाखवणारा.

Write a review

Chatrapati - छत्रपती आधुनिक युद्धशास्त्राचे जनक

Chatrapati - छत्रपती आधुनिक युद्धशास्त्राचे जनक

Author : गुरुनाथ नाईक /  Gurunath Naik

Publishers : Manorama Prakashan

Language : Marathi

30 other products in the same category:

Customers who bought this product also bought: