Reduced price! Ranangan - रणांगण

Ranangan - रणांगण

New product

Authors :   Vishram Bedekar

Publishers : Deshmukh & Co Publishers Pvt.Ltd

More details

4 Items

Rs. 153 tax incl.

-15%

Rs. 180 tax incl.

विश्राम बेडेकर यांची ही गाजलेली कादंबरी साहित्यात मैलाचा दगड मानली जाते. १९३९ साली ति प्रथम प्रकाशित झाली. अल्पावधीतच तिने सामान्य वाच्कांसह समीक्षकांची मने जिंकली. कथेतील बऱ्याचशा व्यक्तिरेखा भारतीय असल्या तरी कथेत साकारलेलं हे जग सामान्य भारतीय असल्या, तरी कथेत साकारलेलं हे जग सामान्य भारतीय जीवनापेक्षा वेगळं आहे.

अनोखं आहे. जिनिव्हा ते मुंबई या दरम्यान प्रवासी वाहतूक करणाऱ्या इटालियन बोटीतील विश्व त्यात साकारलं आहे. त्यानंतरचा भाग परदेशातील. हॅर्टा कादंबरीची नायिका. शुचीतेचं प्रतिक. अन्य पात्रही अनोळखी वाटणारी; पण मानवी स्वभाव ओळखीचे. आज इतक्या वर्षानंतरही कादंबरीचे ताजेपण टिकून आहे. चिरकाल टिकणारी मूल्ये उलगडणारी प्रवाही भाषा हे कादंबरीचे एक वैशिष्ट्य.

Write a review

Ranangan - रणांगण

Ranangan - रणांगण

Authors :   Vishram Bedekar

Publishers : Deshmukh & Co Publishers Pvt.Ltd

30 other products in the same category:

Customers who bought this product also bought: