Reduced price! Usba - उसबा थरार एका जिहादी टोळीच्या खात्म्याचा

Usba - उसबा थरार एका जिहादी टोळीच्या खात्म्याचा

New product

Authors :  Dinesh Kanji

Publishers : Chandrakala Prakashan

More details

This product is no longer in stock

Rs. 187 tax incl.

-15%

Rs. 220 tax incl.

'उसबा' ही आयएमच्या कारवायांवर आधारित कादंबरी आहे. पुस्तकातला खलनायक परवेज मुसा हाच यासीन भटकळ आहे. यासीनच्या इंटरॉगेशनच्या दरम्यान त्याने बराच धक्कादायक तपशील उघड केला. आयएमची कार्यपद्धती, त्यांचे देशव्यापी ज़िहादी नेटवर्क, आंतरराष्ट्रीय कनेक्शन्स, आयएसआयशी असलेले संबंध, अल कायदाशी सोयरीक करण्यासाठी सुरु असलेली त्याची धडपड अशा बऱ्याच गोष्टींवर त्याने इंटरॉगेशनदरम्यान प्रकाश टाकला. या कबुलीजबाबाच्या माध्यमातून तपास यंत्रणांनी एक देशविरोधी कारस्थान उघड केले. भारताबद्दल यासीनच्या मनात असलेले विष, त्याच्या मेंदूत भिनलेला ज़िहाद, त्याचा सावधानपणा, बेडर वृत्ती आणि ज़िहादसाठी  सर्वस्वाची राखरांगोळी करण्याची तयारी. त्याच्या जबाबातून आपल्यासमोर येते.

Write a review

Usba - उसबा थरार एका जिहादी टोळीच्या खात्म्याचा

Usba - उसबा थरार एका जिहादी टोळीच्या खात्म्याचा

Authors :  Dinesh Kanji

Publishers : Chandrakala Prakashan

30 other products in the same category:

Customers who bought this product also bought: