Reduced price! Garud Zep

Garudzep - गरुडझेप

10039

New product

Author : V. S. Walimbe

Publishers : Abhijit Prakashan - अभिजित प्रकाशन

More details

5 Items

Rs. 106 tax incl.

-15%

Rs. 125 tax incl.

"मी सुभाषचंद्र बोस, आपल्या सर्वांच्या साक्षीने अशी शपथ घेतो की, हिंदुस्थानला-माझ्या प्राणप्रिय मातृभूमीला आणि अडतीस कोटी देशबांधवांना स्वतंत्र करण्यासाठी, आजाद हिंद सरकारच्या वतीने आजपासून प्रवर्तित होत असलेल्या स्वातंत्र्यसंग्रामामध्ये माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत अविरत झुंजत राहीन. हिंदुस्थानची सेवा करणे आणि माझ्या देशबांधवांचे आणि भगिनींचे सर्वांगीण कल्याण साधणे हेच मी माझ्या आयुष्याचे परमकर्तव्य मानतो. हिंदुस्थान स्वतंत्र झाला की अखिल मानवसमाज मुक्त झालाच म्हणून समजा. आपल्या लढ्याचे तेच अंतिम उद्दिष्ट आहे. जयहिंद." - कॅथे चित्रगृह, सिंगापूर.

Write a review

Garudzep - गरुडझेप

Garudzep - गरुडझेप

Author : V. S. Walimbe

Publishers : Abhijit Prakashan - अभिजित प्रकाशन

30 other products in the same category: