9788184984828
New product
Premachi Paribhasha
1 Item Items
Warning: Last items in stock!
Availability date:
Author: Andro Linklater
१९३९ सालचा वसंत ऋतू. सुंदर तरुणी पामेला किराज, डोनाल्ड हिल या देखण्या पायलटला भेटते, आणि दोघे प्रेमात पडतात! पण दुस-या महायुद्धामुळे त्यांना त्यांचा विवाह लांबणीवर टाकावा लागतो. डोनाल्डची नेमणूक हाँगकाँगला होते. तेथे भविष्यातला संभाव्य धोका लक्षात घेऊन तो डायरी लिहायला सुरुवात करतो; पण त्यातला मजकूर असतो एका सांकेतिक भाषेत! ही भाषा असते रहस्यमय आकड्यांची! डोनाल्ड युद्धाहून परततो; पण युद्धवैâदी असताना त्याचा अतोनात शारीरिक व मानसिक छळ झालेला असतो. त्याचा परिणाम त्याच्या मनावर, आयुष्यावर होतो. त्या आठवणी आयुष्यभर त्याचा पिच्छा पुरवतात. पामेलाला मनापासून वाटू लागते की, डोनाल्डला समजून घेण्यासाठी त्याच्या डायरीतील हे रहस्य समजून घेतलेच पाहिजे! हे रहस्यमय आकडे पामेलाला उलगडता येतील? डोनाल्डची ती सांकेतिक भाषा पामेलाला जाणून घेता येईल? आपल्या प्रेमाला जाणून घेण्याची, एका शोधाची ही सत्यकथा!
Rs. 221 -15% OFF Rs. 260
Rs. 247 -15% OFF Rs. 290
Rs. 213 -15% OFF Rs. 250
Rs. 145 -15% OFF Rs. 170
Rs. 213 -15% OFF Rs. 250
Rs. 128 -15% OFF Rs. 150
Rs. 238 -15% OFF Rs. 280
Rs. 153 -15% OFF Rs. 180
Rs. 340 -15% OFF Rs. 400
Rs. 204 -15% OFF Rs. 240
Rs. 204 -15% OFF Rs. 240
Rs. 340 -15% OFF Rs. 400
Rs. 128 -15% OFF Rs. 150
Rs. 213 -15% OFF Rs. 250
Rs. 468 -15% OFF Rs. 550
Rs. 272 -15% OFF Rs. 320
Rs. 213 -15% OFF Rs. 250
Rs. 153 -15% OFF Rs. 180
Rs. 221 -15% OFF Rs. 260
Rs. 204 -15% OFF Rs. 240
Rs. 298 -15% OFF Rs. 350
Rs. 255 -15% OFF Rs. 300
Rs. 383 -15% OFF Rs. 450
Rs. 332 -15% OFF Rs. 390
Rs. 255 -15% OFF Rs. 300
Rs. 119 -15% OFF Rs. 140
Rs. 247 -15% OFF Rs. 290
Rs. 153 -15% OFF Rs. 180
Rs. 255 -15% OFF Rs. 300
Rs. 204 -15% OFF Rs. 240