Reduced price! The Z Factor - Inspirational journey of stubbornness with Subhash Chandra

The Z Factor - द Z फॅक्टर ( मराठी )

10109

New product

Authors : Subhash Chandra

Publication : Amey Prakashan

More details

4 Items

Rs. 333 tax incl.

-30%

Rs. 475 tax incl.

जिद्दीचा प्रेरणादायी प्रवास
वयाच्या २० व्या वर्षी खिशात फक्त १७ रुपये घेऊन दिल्लीला आलेल्या आणि १७००० कोटीपेक्षाही अधिक पल्ला गाठणाऱ्या एका खऱ्या देशी सेल्फमेड उद्योगपतीचे कमालीचे प्रांजळ असं आत्मकथन.

हे पुस्तक केवळ तरुणांना समर्पित नाही, तर जे कुणी अडचणीच्या काळातही हसत जगतात, अशा सगळ्यांसाठी आहे. अत्यंत खडतर आयुष्य असतानाही गरीब भारतीय लोक हसत कसे जगतात, असा प्रश्न अनेकदा लेखकांचे विदेशी मित्र विचारतात. ते चिडत का नाहीत आणि कडवट का बनत नाहीत? तेव्हा त्यांना लेखक सांगतात की, आनंदाच्या शोधात कसे जगायचे, याचा प्राधान्यक्रम भारतीयांना उत्तमरीत्या ठरवता येतो. आपल्याकडे काय नाही, याचा विचार करत बसण्याऐवजी आपल्याकडे काय आहे, यावर ते लक्ष केंद्रीत करतात.

हे पुस्तक केवळ वाचनीय असणार नाही, तर वाचकांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणींतून बाहेर पडण्यासाठी देखील मदत करू शकेल. ते स्वत:वर, स्वतःच्या ताकदीवर आणि क्षमतांवर विश्वास ठेवायला सुरुवात करतील.

Write a review

The Z Factor - द Z फॅक्टर ( मराठी )

The Z Factor - द Z फॅक्टर ( मराठी )

Authors : Subhash Chandra

Publication : Amey Prakashan

30 other products in the same category: