Reduced price! 11 Minitat Ayushya Badala - ११ मिनिटांत आयुष्य बदला

11 Minitat Ayushya Badala - ११ मिनिटांत आयुष्य बदला

New product

Author : Bhavesh Pawar

Publication :- Udveli Books

Language :- Marathi

More details

5 Items

Rs. 111 tax incl.

-15%

Rs. 130 tax incl.

11 Minitat Ayushya Badala - ११ मिनिटांत आयुष्य बदला

११ मिनिटात आयुष्य बदला ! निरोगी आरोग्य व समृद्धी प्राप्तीसाठी २ अद्भुत तंत्रे या पुस्तकातील सर्व पाठ मनापासून वाचून, लेखकाने दिलेली दोन तंत्रे ताबडतोब आचरणात आणण्यास सुरूवात करायची आहे. ह्या दोन तंत्रांचा रोज केवळ ११ मिनिटेच सराव केल्यास, लेखकाने म्हटल्याप्रमाणे थोड्याच अवधीत तुमच्या व्याधी दूर जाऊ लागतील. सुखी व निरोगी आयुष्याकडे तुमची खरी वाटचाल सुरू होईल. आजारातून बरे होण्याची व निरोगीपणे आयुष्य सौख्याने जगण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक उपयोगी ठरेल. म्हणूनच हे पुस्तक वाचून झाल्यावर ते वाचण्याची शिफारस तुमच्या मित्र-परिवाराला नक्कीच कराल.

Write a review

11 Minitat Ayushya Badala - ११ मिनिटांत आयुष्य बदला

11 Minitat Ayushya Badala - ११ मिनिटांत आयुष्य बदला

Author : Bhavesh Pawar

Publication :- Udveli Books

Language :- Marathi

30 other products in the same category: