Reduced price! Janmojanminche Bodha aani Memory Healing - जन्मोजन्मींचे बोध आणि मेमोरी हिलिंग

Janmojanminche Bodha aani Memory Healing - जन्मोजन्मींचे बोध आणि मेमोरी हिलिंग

New product

Authors :-  सरश्री 

Publication :- wow publishing pvt.ltd

Language :- Marathi

More details

5 Items

Rs. 166 tax incl.

-15%

Rs. 195 tax incl.

Janmojanminche Bodh a aani Memory Healing - जन्मोजन्मींचे बोध आणि  मेमोरी हिलिंग

स्मृतींच्या उपचाराने जीवनाचा उपचार
मनुष्य खरंतर आपले बोध शिकण्यासाठी, निसर्गाचा विकास-तेजविकासाचा प्रवास पुढे नेण्यासाठी पृथ्वीवर आला आहे.पण चारही दिशांकडून येणाऱ्या नकारात्मक तरंगांनी त्याला जडत्व येते. त्याच्या स्मृतीमध्ये दबलेल्या जखमी आठवणी त्याला अस्वस्, बेचैन करतात. परिणामी तो त्याचं जीवन सार्थक बनवू शकत नाही.

या बाह्य कारणांमुळे निर्माण होणारी नकारात्मकता आपण थांबवू शकतो का? नाही ना! मग आपण असं काय करायला हवं, ज्यामुळे आपल्याला जीवन ओझं न वाटता, बाधा असल्या तरी हलकं-फुलकं राहून आनंदाने उड्डाण भरता येईल... इतरांमध्ये मंगल इच्छा जागृत करून, जीवनाचं सार्थक करता येईल! यावर उपाय आहे - कटू स्मृतींवर उपचार करून जीवनाचा उपचार... पण कसं? हे पुस्तक म्हणजे त्याचं उत्तर आहे!

यामध्ये तुम्हाला निसर्गाची प्रेममय कार्ययंत्रणा समजेल. शिवाय निसर्गाच्या कृतीयोजनेची सखोल रहस्यं तुमच्यासमोर उलगडतील. ती जाणून घेतल्यानंतर तुम्ही जीवनात जे काही करायला आला आहात, तेच कराल. पुस्तकातील मुख्य मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत -

शरीरावर, मनावर ओझं लादण्याची चार मुख्य कारणं

कार्मिक बंधनं मिटवण्याच्या प्रभावशाली पद्धती

आयुष्यातील कटू अनुभवांचा आपल्यावर होणारा परिणाम आणि ते नष्ट करण्याचं महत्त्व

जखमी स्मृतींना बरे करण्याचे उपाय- सार्थक सबक

सार्थक सबक शिकण्यासाठी निसर्गाद्वारे केलेली विशेष व्यवस्था- लोक, घटना, परिस्थिती...

चला तर, पुस्तक उघडून जखमी स्मृतींच्या उपचाराने जीवनाचा उपचार नियम जाणू या, आपले सार्थक बोध शिकू या!

Write a review

Janmojanminche Bodha aani Memory Healing - जन्मोजन्मींचे बोध आणि मेमोरी हिलिंग

Janmojanminche Bodha aani Memory Healing - जन्मोजन्मींचे बोध आणि मेमोरी हिलिंग

Authors :-  सरश्री 

Publication :- wow publishing pvt.ltd

Language :- Marathi

30 other products in the same category: