Reduced price! Jantar Mantar

Jantar Mantar - जंतरमंतर

10155

New product

Authors : Suresh Bhatewara

Publication : Ameya Prakashan

More details

This product is no longer in stock

Rs. 162 tax incl.

-15%

Rs. 190 tax incl.

पूर्वीचा हिंदुस्थान आणि नंतरच्या भारतात दिल्लीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. राजकारण्यांपासून समाजकारण्यांपर्यंत प्रत्येकाचे अंतिम ध्येय दिल्ली गाठणे हेच असते. राजकारण तर येथील हवेतच मुरलेले आहे. देशाचे सत्ताकेंद्र असलेल्या दिल्लीत पत्रकारिता करताना आलेले अनुभव सुरेश भटेवरा यांनी सूर्यभट्ट या नावाने ‘जंतरमंतर’मध्ये लिहिले आहेत. बातमी, बातमीमागच्या घडामोडी, आठवणी, बातमीच्या अवतीभवती घडणार्‍या गोष्टींना त्यांनी कल्पनेचा साज चढविला आहे. ते वाचताना राजकारण्यांना चिमटे काढले आहेत. ते वाचताना आपोआप हसू येते.

Write a review

Jantar Mantar - जंतरमंतर

Jantar Mantar - जंतरमंतर

Authors : Suresh Bhatewara

Publication : Ameya Prakashan

30 other products in the same category: