New Reduced price! Nava Vijaypath - नवा विजयपथ

Nava Vijaypath - नवा विजयपथ

New product

Author : Avinash Dharmadhikari

Publishers : Vishwakarma Publication

More details

2 Items

Warning: Last items in stock!

Rs. 468 tax incl.

-15%

Rs. 550 tax incl.

UPSC आणि MPSC नागरी सेवा परीक्षांबरोबर भारतातील अन्य महत्त्वाच्या स्पर्धापरीक्षांविषयीची अद्ययावत माहिती हे पुस्तक देते.

करिअर कसे निवडावे, पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व निबंध यांसाठी लेखन कसे करावे, प्रचलित घडामोडींचा अभ्यास कसा करावा यांसारख्या मूलभूत मुद्द्यांचा सर्वंकष ऊहापोह हे पुस्तक करते.

स्पर्धापरीक्षांना नुकतीच सुरुवात करू इच्छिणार्‍यांना प्रशासनातील आपल्या अनुभवांद्वारे लेखकाने मार्गदर्शन केले आहे.

UPSC आणि MPSCच्या विद्यार्थ्यांना सर्वार्थाने मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या विजयाप्रत घेऊन जाणारे अत्यंत वाचनीय असे पुस्तक.

Write a review

Nava Vijaypath - नवा विजयपथ

Nava Vijaypath - नवा विजयपथ

Author : Avinash Dharmadhikari

Publishers : Vishwakarma Publication

30 other products in the same category: